जवाहर नवोदय विद्यालय ची सहावी ची प्रवेश चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
जवाहर नवोदय विद्यालय ची सहावी ची प्रवेश चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली.
जवाहर नवोदय विद्यालय करिता सहावीची प्रवेश चाचणी परीक्षा हे येत्या 16 मे 2019 ला होणार होती मात्र प्रशासकीय कारणांमुळे ती समोर ढकलण्यात आलेली आहे. तरी यानंतर होणाऱ्या निर्धारित परीक्षेच्या तारखेच्या कमीत कमी पंधरा दिवसापूर्वी तारीख जाहीर करण्यात येणार आहे तरी याची नवोदय विद्यालय ला सहावी नोंदणी परीक्षेचा फार्म भरणार्या विद्यार्थी व पालकांनी याची नोंद घ्यावी असे जवाहर नवोदय विद्यालय तळोधी (बा) चंद्रपूर चे प्राचार्य बी.एस.भोसीकर यांनी सांगितलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!