माजी सभापती श्रीमती पुष्पा विठ्ठल घोनमोडे यांचे दु:खद निधन

पंचायत समिती चे माजी सभापती संजयराव घोनमोडे यांच्या आई श्रीमती पुष्पा विठ्ठल घोनमोडे (71) यांचे व्ह्रदयविकाराने दुःखद निधन आज पहाटे ५ वाजता झाले. त्यांना आदरांजली


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!