तळोधी - सिंदेवाही या राज्य महा मार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस पलटली
तळोधी (बा.)
आज सायंकाळी ५ वाजता , एस टी महामंडळ ची तुमसर- राजुरा ही बस तुमसर कडून राजुरा ला जात असताना, तळोधी पोलीस स्टेशन हद्दीतील चिखलगाव जवळ समोरुन येणारे वाहनाला रस्ता देतांना चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाली . यात २४ प्रवासी भरले होते. मात्र यात कुठलीही जीवित हानी झाली नाही.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!