बंडू पाटील (मोटेगाव) करतो (PSI) किरण मेश्राम यांच्या आशिर्वादाने नेरी परीसरात अवैध दारूचा खुलेअाम धंदा
तालूका - प्रतिनिधी (केवलसिंग जुनी)
चिमुर : - चिमूर तालूक्यातील नेरी परीसरात किरण मेश्राम (PSI) यांच्या आशिर्वादाने बंडू पाटील (मोटेगाव)हा अवैध दारूचा धंदा खुले आम पणे करीत आहे.ज्या पध्दीतीने दारू माफीया अविनास नवरखेडे (हिंगणघाट) हा मोटेगाव येथील दारू तस्कर बंडू पाटील ला दारू पुरवठा करीत आहे.यावरून असे शिध्द होत आहे कि किरण मेश्राम(PSI) चा पुर्ण पणे आशिर्वाद आहे.बंडू पाटील हा नेरी व आजूबाजूच्या परीसरात मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा मागील केत्येक दिवसा पासुन करीत अाहे.तरी शुध्दा याला पोलीस पकडताना कधीच दिसत नाही.नेरी ईथे पोलीस चौकी असुन त्या चौकिचे ईंचार्ज हे किरण मेश्राम (PSI) आहे.यांच्या आशिर्वादाने अवैध तंबाखू ,अवैध दारू ,अवैध रेती खुले आम पने सुरू आहे.काही धंदे म्हणजे नेरी मध्ये किराना दुकानदार हे ट्रॅक द्वारे सुंगधीत तबाखू अानत असतात.तरी पोलीसांना हवा सुध्दा का लागत नाही.बंडू पाटील हा बनावट दारू तयार करीत असल्याची तालुक्यात चर्चा आहे.बनावट दारू मुळे कित्येक लोकांची जिवितहानी शुध्दा झाली आहे.अश्या दारू तस्करांना जे पोलीस अधिकारी सहकार्य करीत अाहे त्यांची शुध्दा पोलीस प्रशासना कडून चौकशी करण्यात यावी.अशी नेरी परिसरामध्ये जनतेकडून चर्चा होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!