NEET परीक्षेत प्रणाली मेश्राम तर JEE मध्ये प्राची मेश्राम बाजी

जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चंद्रपूर : - नुकताच घोषीत झालेल्या लागलेल्या NEET व JEE परीक्षेमध्ये चिमुर तालुक्यातील जि.प.प्राथ.शाळा टेकेपार येथे कार्यरत शिक्षक किशोर मेश्राम याची मुली प्रणाली मेश्राम NEET परीक्षेत तर प्राची मेश्रामJEE मध्ये यश संपादन करुण चिमुर चा नाव उज्वल केले 
चिमुर येथील प्रणाली किशोर मेश्राम हिने 520 गुण प्राप्त करीत MBBS या वैद्यकिय अभ्यासक्रमाकरीता पात्र ठरली आहे,ती डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,दिक्षाभुमी नागपूर येथील शिक्षण घेत यश सपादन केले, डॉक्टर होऊन गोरगरीब जनतेचे सेवा देणार असे प्रणाली सांगीतली तर प्राची किशोर मेश्राम हि दिशा सायन्स व कॉमर्स महाविद्यालय वरोरा येथे शिक्षण घेत JEE मेन्स अॅडव्हान्स परीक्षेत यश प्राप्त करून ती दिल्ली येथील (I.I.T) अभ्यासक्रमाकरीता पात्र ठरली, हिने अथक परीश्रम करीत यश मिळवले.यशाचे श्रेय आजोबा,आई,वडील,प्राचार्य,शिक्षक,गुरजन,मित्र,मैत्रीणा दिले,प्रणाली मेश्राम व प्राची मेश्राम हिचा सर्वत्र कौतुक होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!