आम आदमी पार्टी राजुरा च्या वतीने घरगुती वीज बिल दरात ३० टक्के सूट देणार असे म्हनणाऱ्या मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्यावर राजुरा पोलीस स्टेशन ला FIR दाखल करण्यात यावे दिले निवेदन

 
राजुरा तालुका -  प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - २ ऑक्टोंबर २०२० मुख्यमंत्री उद्वव ठाकरे  यांनी निवडणुकिच्या वेडस जाहीरनाम्यात आश्वासन दिले होते.कि घरगुती वीजदरात ३० टक्के सूट देणार सांगितले होते साहेब मुख्यमंत्री असून सुध्दा हे काम झाले नाही वचनं नामा पुर्ण नाही झाला म्हणुन राजुरा पोलिस स्टेशन मधे FIR दर्ज करा मनून संघटनमंत्री परमजित सिंघ झगडे फाउंडर मेंबर गडम्वार यांच्या प्रमुख उपस्थित तालुका अध्यक्ष रोशन येवले यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी क्रुषि वीग्ज संयोजक स्वप्नील कोहपरे  यूवसयोजक विजय कम्पलीवर  सहसंयोजक संतोष तौगर आकाश चौथले उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!