युवकाची गळफास लावून आत्महत्या

युवकाची गळफास लावून आत्महत्या

अऱ्हेरनवरगाव येथील घटना


ब्रम्हपुरी :- तालुक्यातील अऱ्हेरनवरगांव येथील युवक देवचंद राऊत (30) यांनी शेतशिवारात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि. 26 /10/2020 घडली.देवचंद राऊत यांच्या आत्महत्येचे कारण वृत्त लिहे पर्यंत अद्याप कळू शकले नाही. त्याच्या आत्महत्येमुळे परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. त्यांच्या कुटुंबामध्ये आई- वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!