पडझरी येथे प्रथम गोंडवाना ची स्थापना
पडझरी येथे प्रथम गोंडवाना ची स्थापना
मुल : (प्रतिनिधी)
या तालुक्यातील पडझरी येथे विजया दशमीचे औचित्य साधत आदिवासी समाजाकडून प्रथम गोंडवानाची स्थापना करण्यात आली.
यावेळी अध्यक्ष सुरेश कुडमेथे, उपाध्यक्ष कांताबाई कन्नाके, सदस्य परशुराम मडावी, अनिल कन्नाके, गोविंदा कन्नाके, सुधाकर कोटनाके, पडझरी येथील आदिवासी समाज बांधव तथा ग्रामस्थ उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!