होम कोरेंटाईन गरजूंना विषमता निर्मुलन दल, मूल कडून मदत
होम कोरेंटाईन गरजूंना विषमता निर्मुलन दल, मूल कडून मदत.
प्रतिनिधि (मूल)
कोरोना पाॕझिटीव्ह असलेल्या वार्ड क्र. 2/3 मधिल मजूर वर्गांतील अत्यंत गरजू मोलमजूरी करणाऱ्यांना त्यांच्या घरिच कोरोंटाईन केलेल्या पाच कुटुंबांना त्यांच्या अन्नविषय गरजांची पुर्तता व्हावी यासाठी विषमता निर्मुलन दल, मूल व मूलमधील सामाजिक जाणिवेचे कार्यकर्ते मा. राकेश मोहूर्ले, व मा. हिरालाल भडके नगरसेवक मा. विनोद कांबळे आदी उपस्थित आहेत तसेच चंद्रपूर येथिल बालरोग तज्ञ व सामाजिक कार्यात सर्व परिचित डाॕ. अभिलाषा गावतूरे यांनी यासाठी मोलाची कामगिरी पार पाडली.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!