समन्वय समिती शहापुर तालुका मुख्यालय शाखा आसनगांव राज्य संपर्क प्रमुख मधुकर हरी गभाले तसेच यश दिलीप आव्हाड यांनी अंगणवाडी सेविकांना केले पि.पि.किट चे वाटप
राजुरा तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )
राजुरा : - सौ.रेश्मा गडगे, सीताई मेडीकल आसनगांव यांनी आदिवासी समन्वय समिती शहापुर तालुका मुख्यालय शाखा आसनगांव कार्यालयाला पी.पी.किट दिले होते. ते पी.पी. किट आसनगाव ग्रांम पंचायत हद्दितील अंगणवाडी सेवीका यांना राज्य संपर्क प्रमुख मधुकर हरी गभाले व यश दिलीप आव्हाड यांनी आज वाटप केले. तसेच अंगणवाडी सेविकांच्या समस्या जानुन घेतल्या.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!