हृदयविकाराने ग्रामसेवका चा मृत्यू
लाखांदुर तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने वाहीली श्रदांजली
भंडारा जिल्हा - प्रतिनिधी ( प्रकाश नाकतोडे )
भंडारा : - लाखांदुर तालुक्यातील पं.स अंतर्गत ग्रामसेवक संघटनेच्या वतीने पचांत समिती भंडारा अंतर्गत मौजा कोथुर्णा ग्रा. पं. येथिल ग्रामसेवक स्व. कैलास निलकंठ चुटे यांचे ह्रदय विकाराच्या झटक्याने दिनांक ०९/१०/२०२० ला निधन झाले आणि १एक नोहेंबर २००५ नंतर नौरीवर लागलेल्या कर्मचार्यांना निवृती वेतन शासनाने बंद केल्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशि चिंता पडली विषेश म्हणजे कुटुंबात मृतक हे आई वडीलांना एकुलता एक मुलगा होते कमाता व्यक्ति निघुन गेल्यामुळे कुटुंबावर दुखा:चा डोगंर कोसळला आहे. या दुखा:तुन सावरण्यासाठी व आपल्या कुटुंबातीलच व्यक्ति गेल्याचे ग्रामसेवक संघटना यांनी दुख: व्यक्त करुन या संकटांतुन सावरण्यासाठी ग्रामसेवक संघटना भंडारा भंडारा यांनी जिल्हयातील ग्रामसेवकान कडुन प्रती ग्रामसेवक १००० एक हजारे रुपये देण्याचे जाहीर करुन श्रदांजली वाहीली मृतक यांच्या मागे पत्नी दोन मुले आणि एक मुलगी आई वडील असा आप्त परिवार आहे. पंचायत समिती लाखांदुर अंतर्गत कैलास निलकंठ चुटे यांच्या आत्मेला शांती लाभो असे मौन धारण करुन श्रदांजली वाहीली यावेळी पं. स. चे गट विकास अधिकारी जि. बि. अगत्तेँ आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!