शिवसेनेचे नितीन येरोजवार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय सदस्यपदी निवड
शिवसेनेचे नितीन येरोजवार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय सदस्यपदी निवड
मूल : ( अमित राऊत )
मुल तालुका संजय गांधी निराधार योज्नेआंतर्गत नुकत्याच नियुक्त्या पालकमंत्री तथा जिल्हाप्रमुख संदिप भाऊ गिर्हे यांच्या शिफारशीनुसार जाहिर करण्यात आले मुल तालुका शिवसेनेचे तालुकाप्रमुख नितीन येरोजवार व उप तालुकाप्रमुख सत्यनारायन मलय्या अमरुदिवार यांची संजय गांधी निराधार योजनेच्या अशासकीय सदस्य पदी निवड करण्यात आली .
शिवसेना तालुका प्रमुख नितीन येरोजवार हे अनेक वर्षापासून शिवसेनेत कार्यरत आहेत . शिवसेना स्टाइल ने आंदोलन करुन पिडीत शोषिताना न्याय मिळवून देण्यात आले अनेक भ्रष्टाचारला कोणतीही तडजोड न करता काम करायला भाग पाडून लोक उपयोगी कामे केली आहेत.
मुल तालुक्यातील प्रत्येक लाभार्थिला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले जाईल असे नितीन येरोजवार यानी बोलताना आपली भावना व्यक्त केली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!