संजय गांधी निराधार योजनेच्या मूल अध्यक्षपदी संजय मारकवार

संजय गांधी निराधार योजनेच्या मूल अध्यक्षपदी संजय मारकवार

प्रतिनिधी : अमित राऊत,  मूल  

पंचायत समिती मूलचे विद्यमान सदस्य तथा माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक तथा माजी सभापती, माँ दुर्गा मंदीर विश्वस्थ मंडळाचे उपाध्यक्ष, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक संस्थांचे क्रियाशील सदस्य, कर्तृत्व, वकृत्व आणि नेतृत्वाचे धनी, धडाडीचे, उत्साही, कार्यशिल, सक्षम आणि मनमिळावु व्यक्तीमत्व अशी जनमानसांत ओडख असणारे  संजयभाऊ मारकवार यांची मूल तालुका संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या निवडीमुळे मूल तालुक्यात समाधान व्यक्त केल्या जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!