शेतात काम करणाऱ्या इसमाला वाघाने केले ठार


तळोधी (यश कायरकर)
ब्रह्मपुरी वनविभाग उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत मौजा परसोडी(शिवसागर तुकुम)येथील अण्णाजी नारायण कुथें हे आज दि 8 ला गुरे चरण्यासाठी मेंडकी राउंड बिट मेंडकी 136 कक्ष क्रमांक मधील जंगलात गेले असता वाघाने ठार केल्याची घटना सायंकाळी 8 वाजता उघडकीस आली।


ब्रम्हपुरी तालुक्यातील परसोडि (तु.) या गावातिल अण्णाजी नारायण कुथे (५०) याना वाघाने शेतात काम करित आसताना मारले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!