शेतात काम करणाऱ्या युवकास वाघाने केले ठार
तळोधी (यश कायरकर)
ब्रह्मपुरी वनविभाग उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्र अंतर्गत वाघाचे हल्यात शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे.
प्राथमिक माहितनुसार मौजा परसोडी(शिवसागर तुकुम)येथील अण्णाजी नारायण कुथे (50) हे आज दि 8 ला गुरे चरण्यासाठी मेंडकी राउंड बिट मेंडकी 136 कक्ष क्रमांक मधील जंगलात गेले असता वाघाने ठार केल्याची घटना सायंकाळी 8 वाजता उघडकीस आली।
हमला करून शेतकऱ्यास ठार मारणारा वाघ हा स्थानिक नसून सावली जंगल परिसरातील असल्याचे कळाले आहे.
वनविभगाच्या वतीने मोक्का पंचनामा करून शव विच्छेदन करिता पाठविण्यात आले.
म्रुतकाच्या परिवारातील भावाला वनविभागा तर्फे मेंडकी वन परिक्षेत्र अधिकारी, पुनम बांगर मँडम यांच्या हस्ते 20,000/-(विस हजार रुपये) तात्काळ मदत करन्यात आली.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!