चिखली गावात माकडाने एका अपंग इसमाला केले जखमी




चंद्रपुर :
मोहम्मद सुलेमान बेग

दि. 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी मुल जवळील चिखली गावात एका माकडाने एकनाथ मोनुजी काटवले राहणार चिखली. एका पाया ने अपंग असलेल्या इसमाच्या पायाचा चावा घेऊन त्याला जबर जखमी केले. माहिती होताच स्थानीक वनरक्षक देवगडे यांनी मुल उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व पुढील उपचारा करीता चंद्रपुरला पाठविण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!