बोरगाव येथे टॅक्टर खाली दबून चालकाचा जाग्यावर मृत्यु



तालुका - प्रतीनीधी (केवलसिंग जुनी)

चिमूर : - चिमुर तालूक्यातील मौजा बोरगाव (आंबेनेरी) येथील आज दि.१-८-२०२० ला अंदाजे दु.२:००च्या वेळेत नितेश गुलाब घरत वय २५ वर्ष स्व:ताच्या शेतात टॅक्टरात दबून जाग्यावरच मृत्यु झाला.घटनेची माहीती मिळताच भिसी पोलीस स्टेशनचे पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले पण त्या अगोदरच चिमुर उपजिल्हा रग्णालयात नेण्यात आले.शेतात टॅक्टर द्वारे गळन करीत असताना टॅक्टर फसला असता त्याला बल्ली लावून काढण्याचा प्रर्यंत सुरू होतो त्या प्रर्यंनातच टॅक्टर आंगावर पलटी झाल्याने जाग्यावरच मृत्यु झाला.मृत्युला शवविच्छेदन चिमुर उपजिल्हा रूग्णालया नेण्यात अाले.घरत परीवारात घटने मुळे दु:खाचा डोंगर उसळला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!