मुधोली येथे शेत तलाव मच्छि टाक्यात बुडून दोघांची मृत्यू
चंद्रपुर
शेत जंगला लगत असल्यामुळे वाघाने तर पकडले तर नाही म्हणून ग्रामस्थाने शोधा शोध घेणे सुरू केले काही 2 जिप्सी ने आसपास चा परिसर छानून काढले तसेच वन विभागाचे कर्मचारीही रात्री 1 वाजेपर्यंत शोध घेत होते. सौ. अनिशा रामभाऊ चौधरी च्या कोरोनाच्या लॉकडाउन मध्ये 2 महिल्या पूर्वीच लग्न झाले होते
शेवटी आज दि. 08 ऑगस्ट सकाळी 8.30 च्या सुमारास शेता जवळ असलेला शेत तलाव मच्छि टाक्यात बुडलेल्या अवस्थेत सौ.अनिशा रामभाऊ चौधरी मिळाली काही वेळा नंतर कु.पोर्णिमा यशवंत चौधरी मिळाली. याची माहिती भद्रावती पोलिसांना मिळताच घटना स्थळी येऊन मौका पंचनामा करून मृतकांचे शव भद्रावती रुग्णालयात पाठवीण्यात आले.
मोहम्मद सुलेमान बेग
दिनांक 07 ऑगस्ट रोजी सायंकाळी शेत काम करून परत येतांना हातपाय धुण्याकरिता गेलेल्या मुधोली येथील शेत तलाव मच्छि टाक्यात बुडून एक महिला व मुलीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली .
गेल्या काही दिवसांपासून मुधोली मध्ये एका मागे एक घटना होत असल्याचे दिसून येत आहे. त्यात ही एक घटना काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडलेली आहे.
प्राप्त माहितीनुसार भद्रावती तालुक्यातील मुधोली गावाबाहेर जंगला लगत शेतीचे काम करून कु.पोर्णिमा यशवंत चौधरी (वय15) राहणार मुधोली व सौ.अनिशा रामभाऊ चौधरी (वय 20) राहणार मुधोली एकाच घर चे दोघेही होते नात्याने ते नणंद भावज होते. शेती चे काम झाल्यावर घरी परत येता वेळी दोघे दिसत नसल्याचे बघून सोबत शेतात कामाला आलेल्या गावकऱ्यांनी त्यांचा शोधा शोध घेणे सुरू केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!