महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघाकडून पञकारांना रेनकोटचे वाटप
जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )
चंद्रपूर : - मुरबाड तालुक्यातील शंकर करडे हे कोरोना संकटात गेले ४ महिने पञकार स्वःताचा जीव धोक्यात घालून आपल्या कुंटुंबाची पर्वा न करता वृत्त संकलन करीत होते. पावसाळ्यात खेडोपाडी - गावोगावी जाऊन पञकारांना बातम्या संकलीत कराव्या लागतात.पावसात पञकार बांधव भिजू नयेत त्यांना कुठल्याही प्रकारे ञास होऊ नये म्हणुन मुरबाड तालुक्यातील संघटनेच्या सदस्यांना रेनकोटचे वाटप संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भगवान चंदे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य मराठी पञकार संघटने तर्फे समाजउपयोगी असे अनेक उपक्रम राबविले जातात. पञकारांच्या अनेक समस्या शासन स्तरावर मांडुन त्या सोडविण्यासाठी नेहमी महाराष्ट्र राज्य म.प. संघटनेचे राज्य संघटक संजयजी भोकरे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष वसंतराव मुंडे व राज्य सरचिटणीस विश्वासराव आरोटे यांच्या पुढाकार राहिला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रात सगळ्यात मोठी व लढवय्यी संघटना म्हणुन ओळखली जाते.या कार्यक्रमा वेळी संघटनेचे ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील ,शहापुर तालुका अध्यक्ष सुनिल घरत ,मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष गायकर ठाणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर करडे मुरबाड तालुका सचिव दिलीप पवार , उपाध्यक्ष राजीव चंदने , उपाध्यक्ष सतीश घरत , जेष्ठ पत्रकार गोपाळ पवार , पत्रकार हरेश हरड , पत्रकार सचिन पोतदार हे उपस्थित होते.यावेळी सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!