नगरपरिषद भरारी पथकाची अरेरावी, बळजबरीने दंड वसुली?
नगरपरिषद भरारी पथकाची अरेरावी, बळजबरीने दंड वसुली?
नागभीड (यश कायरकर)
शहरात पवन नागरे यांचे दुचाकी वाहन दुरुस्तीचे दुकान आहे. दिनांक १ जुले रोजी नगर परिषद भरारी पथक नागरे यांच्या दुकानाजवळ आले आणि सोशल डिस्टनसिंग च्या नावाखाली दंड वसूल करण्यात आले असताना, पवन नागरे यांनी भरारी पथकातील कर्मचाऱ्यांना "तूम्ही जी कार्यवाही करता ती चुकीची आहे. आणि आम्ही नियम मोडला नाही" असे सांगितले. तर आता यांच्या कडून दोन हजार रुपये ची पावती फाडा असी दमदाटी करून काहीच नियमबाह्य नसतांनाही दोनशे रुपये ची पावती फाडलीच.
घटनेच्या वेळी त्यावेळी सर्च टीव्ही चे मंगेश फुकट, पब्लिक पंचनामा, नवभारत चे यश कायरकर, सकाळ न्यूज लाईव्ह चे पराग भानारकर हे पत्रकार उपस्थि होते. लोंढे
लाँकडाउन च्या काळात व्यवसाय बुडाले असतांना, व व्यापारी अडचणीत असतानाच असे दंड थोटावनेकितपत योग्य आहे? असा प्रश्न करीत, सोशल distancy नावाखाली दंड वसूल करणे हेच काम करीत असताना कर्मचारी वाहन चालविताना मात्र नियम धाब्यावर बसवून घेत असल्याचा आरोप केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!