मन की बात

हाय,
मी तुमची मैत्रीण इंद्रायणी,
लक्षात ठेवा आयुष्यात कुठलीच गोष्ट कायमची आपली नसते, संयम राखणे हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे, शिकानाऱ्याल शिकवावं लागत नाही तो स्वतःहून शिकतो, जेवणात जसे मीठ तसेच जीवनात विनोद असावेत,मुर्खांना विवेक सांगणे हा मूर्खपणाच, क्रांती हळूहळू घडते एका क्षणात नाही, माणसाची चौथी गरज म्हणजे पुस्तक.समुद्रात केवढेही प्रचंड वादळ आले तरी समुद्र आपली शांतता सोडत नाही, माणसाने माणसाशी माणुसकीने वागवणे हा खरा मानव धर्म आहे, श्रीमंत होण्यापेक्षा गुणवंत होण्याचा प्रयत्न करावे, जगून मरण्यापेक्षा मरून जगण्यात मोठेपणा आहे,प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक असतो. आळस एक प्रकारचे आत्महत्या आहे.उशिरा दिलेला न्याय हा न दिलेल्या दिलेल्या न्यायासारखा असतो


इंद्रायणी जेंगठे
फिस्कुटी तह. मूल जिल्हा चंद्रपूर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!