नागभीड: यश कायरकर (तालुका प्रतीनीधी)
तलोधी (बा.)वन परिक्षेत्र अंतर्गत देवपायली क्षेत्रातील एका शेतशिवारातील कठळा नसलेल्या व पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरी मध्ये रात्रीच्या सुमारास पुर्ण विकसित (2 ) दोन जंगली डुक्कर पडले असल्याची तळोधी वनविभागाला माहिती मीळताच. बचाव मोहीम राबविली. व आज सकाळी 9 वाजता तळोधी वनविभागाने विहरीत पडलेेेल्यया डुुक्करांना दोर व जाळाच्य्या सहायने वीहरी बाहेर काढूले व सुरक्षित जंगलात सोडून दिले.
ही मोहीम तळोधी(बा.) वनपरिक्षेत्र अधिकारी अभीलाषा सोनटक्के मँडम, यांचे मार्गदर्शनाखाली क्षेत्रसहाय्यक श्री के.डी.गरमडे, वनरक्षक श्री एस. बी. पेंदाम ,वनरक्षक श्री एस. डी. चौधरी, वनरक्षक श्री एस.एस.कुळमेथे, वनरक्षक श्री पी. एम. गायकवाड, वनरक्षक श्री वी. पी. येरमे, व वनमजुरांनी या जंगली डुकरांंना जीवदान दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!