एजेएफसी च्या राज्य संपर्क प्रमुख पदी तुळशीराम जांभूळकर निवड.

भारतातील पहिले राष्ट्रीय पत्रकार संघटना,  ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघटना " एजेएफसी च्या राज्य संपर्क प्रमुख पदी तुळशीराम जांभूळकर निवड.


चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी)
ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या राज्य  संपर्क प्रमुख पदी तुळशीराम जांभूळकर यांची नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल यांच्या आदेशानुसार राज्य कोर कमिटीच्या ठरावा नुसार एकमताने करण्यात आली आहे. या नियुक्ती बद्दल 
ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या नवनियुक्त राज्य संपर्क प्रमुख पदी निवड तुळशीराम जांभुळकर  यांनी
राष्ट्रीय अध्यक्ष यासीन पटेल, प्रदेशाध्यक्षा अजिंक्य गोयकर, राष्ट्रीय समन्वयक आशु इंगळे ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या कोर कमिटी च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तुळशीराम जांभुळकर यांच्या पत्रकारिता क्षेत्रातील भरीव कामगिरीची दखल घेत नियुक्तीचा ठराव केल्यामुळे राज्य कोर कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष- यासीन पटेल, विशेष आभार मानले आहे.
तुळशीराम जांभूळकर यांचा अल्प परिचय
      मूळ गोंदिया जिल्ह्यातील अर्जूनी / मोर. निवासी तुळशीराम जांभुळकर  हे गेली 30 वर्षा पासून चंद्रपूर येथे राहत असून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते इंडिया 24  न्यूज  चे  मुख्य संपादक पदावर रुजू आहेत. पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. तसेच "रितीट ग्लोबल इंडिया' कंपनीच्या डायरेक्टर पदावर रुजू आहेत. त्यांनी आजवर अनेक क्षेत्रात कामगिरी केल्या आहेत. पत्रकारितेत त्यांना विशेष यश मिळाले आहे.ऑल जर्नालिस्ट अँड सर्कल पत्रकार संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी त्यांची निवड झाल्याने इंडिया 24 न्यूज चे राज जांभूळकर  मुख्य कार्यकारी संपादक, राजेंद्र मेश्राम- कार्यकारी संपादक,  ताराचंद नगराळे संपादक,  खाजा सर- उपसंपादक, तेलंगणा स्टेट अँड चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी करण कोलगुरी, उपजिल्हा प्रतिनिधी रोशन ढाकणे, अरुण मादेशवार, विशेष जिल्हा प्रतिनिधी चंद्रपूर, किरण घाटे स्पेशल  रिपोर्टर चंद्रपुर, विशेष बल्लारपूर तालुका प्रतिनिधी- राकेश कांबळे, मयूर सोनेकर  विशेष तालुका प्रतिनिधी चंद्रपूर, राजेंद्र गेडाम, शहर  प्रतिनिधी चंद्रपूर, पारीश मेश्राम, बल्लारपूर तालुका प्रतिनिधी, सत्यशीला जांगडे मॅडम, ग्रामीण प्रतिनिधी  इत्यदी सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक व राजकीय आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!