गडचिरोलीतील चातगाव वाघांचा मृत्यू




चंद्रपुर : मोहम्मद सुलेमान बेग

गडचिरोली तालुक्यातील चातगाव वन परिक्षेत्रांतर्गत येणा-या खुर्सा (नवेगाव) च्या शेजारी वाहीजवळ  23 जुुन 2020 मंगळवार रोजी आणखी एक वाघाचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला. त्याचे वय अंदाजे 5 ते 7 वर्ष आहे. असे 10 दिवसात एकूण 5 वाघांचा मृत्यू महाराष्ट्रात झालेला आहे.
.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!