अवैध दारू जप्त करण्यास पोलिसांना यश


चंद्रपुर :
अवैध दारूला आढा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक, चंद्रपुर यांच्या आदेशान्वये चंद्रपुर जिल्हयातील 07 पोलीस उप विभागात विशेष मोहीम राबविण्यात आली.सदर मोहीमे अंतर्गत 73 गुन्हयांची नोंद मदाकान्वये करण्यात आली . तसेच 32 आरोंपींना अटक करुन त्यांचेकडुन 50,78,550 रुपये किंमतीचा माल हस्तगत करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!