सोनुर्ली येथे 30 वर्षीय व्यक्तीने केले विरित उडी घेऊन आत्महत्या#police station

चंद्रपूर : मोहम्मद सुलेमान बेग

कोरपना तालुक्यातील सोनुर्ली गावांतील विजय शंकर तायडे वय 30 यांनी 20 जून रोजी विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केली या घटनेची माहिती मिळताच 21 जून रोजी जिल्हा शोध व बचाव पथकाने (पोलीस दल) यांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढला दुपारी दीडच्या सुमारास नियंत्रण कक्षाला माहिती मिळतात जिल्हा शोध व बचाव पथक (पोलीस दल) चंद्रपूर यांनी घटनास्थळी जाऊन शोध घेतला.पोलिस प्रशासन पुढील तपास करीत आहेत. या शोध मोहिमेत बोट चालक अशोक गर्गेलवार, मंगेश मत्ते, वामन नक्षीने, उमेश बनकर, दिलीप चौहाण, गिरीश मारापे, समीर चापले, सुजित मोगरे, विकी खांडेकर, अजित बाहे आदि उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!