श्रध्येय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मूल शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले



वार्ताहर 
सोमेश्वर रेड्डीवार 
पब्लिक पंचनामा मूल
*श्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने मुल तालुक्यात विविध कार्यक्रम*
आज मुल तालुका शिवसेनेतर्फे हिन्दुहदयसम्राट  बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होतो प्रथम भव्य दिव्य कार्यक्रमामध्ये श्रद्धेय बाळासाहेब यांच्या फोटोचे   अनावरण नितीन येरोजवार शिवसेना तालुका प्रमुख मुल यांच्या हस्ते करून माल्यार्पन करण्यात आले त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात वृक्षारोपण व फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेले होते व रूग्णाला आस्थेने विचारपुस करण्यात आली . त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता असंख्य शिवसैनिक व नागरीक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी करण्यात उपतालुका प्रमुख सत्यनारायण अमरुदिवार , संदिप निकुरे , राजु कन्नुरवार , प्रशांत इन्नमवार ,विजय भोयर, आशाताई येरोजवार , गंगाताई मोहुर्ले तथा असंख्य शिवसैनिक हजर होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!