चिमूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

चिमूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर :- चिमूर येथील नेताजी वार्ड येथे २३ जानेवारी गुरुवार ला थोर स्वतंत्र सेनानी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्त्साहात मोठ्या उत्साहात संम्पन झाली.त्यांनी म्हटले होते कि 'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा," जय हिंद, या घोषनेने स्वतंत्र्याच्या लढाईत उड़ी घेणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती नेताजी वार्ड चिमूर येथे नगरसेवक उमेश हिंगे यांचे हस्ते फ़ोटोला पुष्पहार अर्पण करुण साजरी करण्यात आली.
या प्रसंगी कुळमेथे गुरुजी,विठोबा नन्नावरे, उदय साठवने, बालू साखरकर, प्रतीक साटोने, उमेश नन्नावरे, विनोद हिंगे, संजय नागरिकर, रोहित बंडे, अजय नन्नावरे, पीयूष कुमरे, प्रवीण बंडे, आशीष लोथे, पंकज नांनावरे, अभय साखरकर, दिनेश नन्नावरे, नागेश बारेकर, सोनू बारेकर, प्रमोद नन्नावरे, व नेताजी वार्ड मधील सर्व नागरीक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!