आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची चिमूर तालुक्यात सर्वत्र कार्यालयाची उदघाटन संपन्न

आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची चिमूर तालुक्यात सर्वत्र कार्यालयाची उदघाटन संपन्न


५० टक्के सुटीवर मिळणार ग्राहकांना वस्तू

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - आत्मा वनधन जनधन जनकल्याण ( संबल ) योजनेची चिमूर तालुक्यात सर्वत्र कार्यालयाची उदघाटने झाली असून ५० टक्के सुटीवर रेती , गिट्टी , सिमेंट , लोहा , घर बनविण्यासाठी सामग्री मिळेल व 'ई ' वाहन तसेच ' ई ' रिक्षा आणि इतर वस्तू ग्राहकांना कुठल्याही  कामासाठी मिळणार असल्याने या उदयोगाची
संपुर्ण चिमूर तालुक्यात सगळीकडे चर्चा रंगली आहे.याची कार्यालय चिमूर येथील साई ट्रेडर्स शरद गुप्ता , बालाजी शिलाई मशीन केंद्र प्रविण पसारे , महा ई सेवा केंद्र विशाल गांपावार , कार्यालय नागभीड महा ई सेवा केंद्र एस.के. कोल्हे , महा ई सेवा केंद्र गुलाम हाजी , श्री ट्रेडर्स खडसंगी शरद गुप्ता ,महा ई सेवा केंद्र मासळ रोड चिमूर , हिमांशू ट्रेडर्स  जांभुळघाट हेमंत कापसे , गॅस एजन्सी रवी हिंगे शंकरपूर या संपूर्ण ठिकाणी हि कार्यालये ओपन करण्यात आली आहे. 

यामध्ये प्रभाकर सातपैसे अध्यक्ष , विशाल गंपावार उपाध्यक्ष , प्रविण पसारे सचिव , तेजराम लांडे सदस्य , शरद गुप्ता सदस्य , महेंद्र खिरटकर सदस्य , केशव सिरास सदस्य , गजानन बनसोड सदस्य , अरुण चिंचूलकर सदस्य , रवी हिंगे सदस्य , गिरीधर कोलते सदस्य असून या कार्यालयामध्ये कृषी उपयोगी यंत्र सामग्री , घर , कार ,पेट्रोल पंम्प , शिलाई मशीन तसेच इत्यादी साहित्य यावर ५० टक्के सूट ग्राहकांना मिळणार असल्याने ग्राहक मोठ्या प्रमाणात याकडे आकर्षित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!