चिमूर येथे गाडगेबाबा पुण्यतिथि महोतस्वचे आयोजन

चिमूर येथे गाडगेबाबा पुण्यतिथि महोतस्वचे आयोजन


अंध अपंग, कुस्टरोगिना कपड़े वाटप

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव :- चिमूर क्रांति भूमि येथे श्री संत वैराग्यमूर्ति गाडगेबाबा यांच्या ६२ व्या पुण्यतिथि महोतस्वच्या आयोजन गुरुवार दिनांक २ जनेवारी ते शनिवार ४ जनेवारी पर्यंत आयोजन हनुमान मंदिर तळ्याच्या पारीवर करण्यात आले आहे.श्री संत वैराग्य मूर्ति गाडगेबाबा यांचा ६२ वा पुण्यतिथि महोत्सवला गुरुवार दिनांक २ जनेवारी पासून सुरुवात झाली असून सकाळी ५ वाजता ग्राम सफाई दुपारी१२ वाजता गाडगेबाबांच्या मूर्ति ची स्थापना करण्यात आली, सायंकाळी  ६वाजता सामुदायिक प्रार्थना, सायंकाळी ७ वाजता हरिपाट, रात्रो ८ वाजता आरती व जागृति भजन, सम्पन झाला.
शुक्रवार दिनांक ३ जनेवारीला पहाटे ०५ वाजता ग्राम सफाई, सकाळी ८ वाजता आरती, सकाळी ९ वाजता गाडगे महाराजांची रामधुन, दुपारी ११ वाजता हरि भक्त परायण लालाजी शेंडे महाराज यांचे कीर्तन, सायंकाळी ६ वाजता सर्वधर्मीय प्रार्थना ७ वाजता आरती, रात्रि ८ वाजता हरि भक्त परायण मगरे महाराज यांचे कीर्तन, रात्रि ०९:३० वाजता जागृति भजन,शनिवार दिनांक. ४ जनेवारी पहाटे ४ वाजता भारुंड, पहाटे ५ वाजता ग्रामसफाई, सकाळी ८ वाजता आरती सकाळी ०८:३० वाजता गाडगे बाबांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा दुपारी १२ वाजता संकीर्तन व गोपालकाला हरि भक्त परायण अनुपमाताई पिम्पलकर यवतमाळ यांचे कीर्तन, दुपारी ०३ वाजता विविध मान्यवारांच्या हस्ते अंध अपंग कुष्ठरोगी याना कपड़े वाटप, व महाप्रसादाने कार्यक्रमची सांगता झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!