२० वर्षीय मुलीने स्वतःच्या राहत्या घरी घेतले गळफास

२० वर्षीय मुलीने स्वतःच्या राहत्या घरी घेतले गळफास


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - दिनांक.२२/०१/२०२० ला भिसी येथील आचल धिरज बोरकर या २० वर्षीय मुलीने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेहून जीवन संपवले असून भिसी पोलीस स्टेशन अंतर्गत शव विच्छेदन उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे करण्यात आले.परंतु अजूनपर्यंत मृत्यचे कारण स्पष्ट झाले नसून पुढील तपास भिसी पोलीस स्टेशन करीत आहे.नवीन वर्षांमध्ये हि चिमूर तालुक्यातील तिसरी घटना असून समस्त जनता गळफास का घेत असतील ? या विचारात पडली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!