महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ - मुंबई शाखा चिमूर च्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकाचे उप विभागीय अधिकारी यांच्या हस्ते प्रकाशित

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते आज दिनांक.२२/०१/२०२० ला महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ - मुंबई शाखा चिमूर च्या वतीने नवीन वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशित करण्यात आले.
यावेळी केवलसिंग जुनी तालुका अध्यक्ष , रामदास ठुसे कार्याध्यक्ष , विलास मोहिनकर संघटक,कृष्णकुमार टोंगे सरचिटणीस,सूरज नरुले प्रसिद्धी प्रमुख,गुणवंत चटपकार सदस्य, शुभम पारखी सदस्य व आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!