नवभारत विद्यालय अंतरगाव येथे ध्वजारोहण
नवभारत विद्यालय अंतरगाव येथे ध्वजारोहण
व्याहाड (नश्वर गेडाम)
अंतरगाव येथील नामांकित नवभारत विद्यालय येथे येथे सकाळी 7-30 वा शालेय प्रांगणात गणाराज्या दिना निमित्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.
मुख्याध्यापिका शालीनी इंदूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. सर्व प्रथम विजय रामटेके यांनी संविधानाचे वाचन केले नंतर मुख्याध्यापिका इंदुरकर मँडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री. गेडाम सर, श्री कोंडेकर सर, श्री. उमरे सर, श्री. झोडे सर, कु मेश्राम मँडम, श्री. मडावी सर, श्री. तरारे, श्री. उंदिरवाडे, श्री. ननावरे, वसतिगृह अधीक्षक श्री. लाटकर सर उपस्थित होते. त्यानंतर लाटकर सर यांच्या हस्ते वसतिगृह मध्ये झेंडा फडकवण्यात आले. गावातुन विद्यार्थीनी घोषनावाक्य देत प्रभातफेरी काढण्या आले. रामटेके सरांनी संविधानाचे वाचन करून पोलीस पाटील, श्री. उंदिरवाडेजी यांच्या हस्ते त्रिमूर्ती चौकात झेंडा फडकवण्यात आले व विध्यार्थ्यांना खाऊ देण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!