मूल च्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी, माईलो कप मलेशिया साठी निवड

मूल (सोमेश्वर रेड्डीवार) 
मूल च्या कराटेपटूंची राष्ट्रीय स्पर्धेत दमदार कामगिरी, माईलो कप मलेशिया साठी निवड


नॅशनल शोतोकान कराटे असोसिएशन इंडिया च्या सहाव्या राष्ट्रीय कराटे स्पर्धा नागपूर येथील डिव्हीजीनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मानकापूर येथे पार पडल्या या  स्पर्धेत *कराटे क्लब मुल* च्या कराटेपटूंनी महाराष्ट्राचे नेतृत्व करीत घवघवीत यश समपादन केले यात यश दुर्वास गावंडे यांनी 14 वर्ष वय खलील मुलांमध्ये  वजनगट 20 ते 22 मध्ये सुवर्ण पदक व अभिनव चंदन चौरसिया याने 30 ते 33 या वजनगतात रजत पदक मिळविले वरील दोन्ही विजयी खेळाडूंची निवड मलेशिया येथे होणाऱ्या माईलो कप ह्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा करिता झालेली आहे.विजयी खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय कराटे क्लब मूल चे मुख्य प्रशिक्षक इम्रान खान, सह प्रशिक्षक हर्ष रोहनकर, सुमेध पेंदोर, साहिल खान आणि मार्गर्शक  सेंसाई विनय बोढे सर,सेंसाई कपिल मसराम व आपल्या आई वडिलांना दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!