जांभुळघाट येथे नागदिवाळी निमित्य निघाली मिळवणूक

जांभुळघाट येथे नागदिवाळी निमित्य निघाली मिळवणूक


जांभुळघाट -  प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - दिनांक.२५/१२/२०१९ ला जांभुळघाट येथील माना समाजा द्वारे नागदिवाळी निमित्य मिरवणूक काढण्यात आली.नागदिवाळी उत्सवाची सुरवात मोठ्या थाटात जांभुळघात येथे करण्यात आली. या मिरवणूक मध्ये महीला व पुरूषा यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.जांभुळघाट येथील सर्व माना समाज बांधवांनी सहभाग घेतला यावेळी संगीताच्या गजरात नाचत - गाजत संपुर्ण गावातुन मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकिची समाप्ती उद्या दिनांक.२६/१२/२०१९ रोजी गुरूवार ला मानका देवी देवस्थानात होणार असून या नागदिवाळी ला संपूर्ण जांभुळघाट वासिय जनता मोठया संख्येनी उपस्थिती दर्शवित असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!