भिसी शहरात नळाच्या दूषित पाण्यामध्ये जंतु ग्राम पंचाय,सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यास जबाबदार - भावराव ठोंबरे
भिसी शहरात नळाच्या दूषित पाण्यामध्ये जंतु
ग्राम पंचाय,सरपंच व ग्रामविस्तार अधिकारी यास जबाबदार
- भावराव ठोंबरे
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )
जांभुळघाट : - चिमुर तालुक्यातील अप्पर तालुका भिसी येथे नळा च्या पिण्याच्या पाण्यात जंतू येत असून मागील आठ दिवसा पासुन नळाचे पाणी गडूळ येत असल्यामुळे काही महीलानी पाणी
गाळून बगीतल्याने त्या पाण्यात मोठ - मोटे जंतु आढळून आले.या ग्राम पंचायत मध्ये महीला सरपंच असुन , महीला तक्रार करायला भित होत्या.मांगील काही दिवसा अगोदर सरपंच बाई ने महिलांवर गुन्हे दाखल केले. म्हणून महीला मध्ये भितीचे वातावर आहे.भिसी शहरातील नागरीकांचे आरोग्य धोक्यात असून फार मोठा धोका होण्याची शक्यता आहे. पाणी पुरवठ्यावर देखरेख ही ग्रामपंचाय करीत असते.परंतु ग्रामपंचाय ची देखरेख ही सरपंच ,ग्राम पंचायत सदस्य, व सचिवाची जवाबदारी असते. हि जवाबदारी हाताळायला जानीवपुर्व दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.ग्राविस्तार अधिकारी अनुरुध शेंडे हे चंद्रपुर वरुन येत असल्यामुळे पाणी पुरवठा कर्मचाऱ्यावर व ग्रामपंचायत कडे दुर्लक्ष होत आहे.भिसी येथे जनतेच्या आरोग्याशी हा खेळ सुरू असून यास जवाबदार ग्रामपंचायत,सरपंच व सचिव असेल.असे भावराव ठोंबरे माजी शिवसेना तालूका प्रमख यांचा आरोप आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!