चिचाळा (कु) येथे भारतीय संविधान दिवस सजरा

चिचाळा (कु) येथे भारतीय संविधान दिवस सजरा


भीम क्रांती प्रहार संघटना व बौद्ध समाज पंचकमेटी चिचाळा(कु) यांच्या संयुक्त विध्यमाने

जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - दिनांक 26 नोव्हेबर 2019 रोज मंगळवार ला नालंदा बौद्ध विहार चिचाळा (कु) येथे 70 वा भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच  आंगनवाड़ी व जी.प. प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले त्या प्रसंगी या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंकज चौधरी सर रा.गा.क.वी. शंकरपुर प्रमुख मार्गदर्शक म्हणून कवडू सवाईकर अध्यक्ष शा.व्य. स. प्रकाश पारेकर माजी अध्यक्ष तं. मु. स., श्री दिवाकर येवले सरपंच ग्रा. पं.सौ.सविता चौधरी CRP बचत गट, यांनी संविधानवर मार्गदर्शन केले व संविधानाचे महत्व पटउन सांगितले व प्रतीक शंभरकर यांनी सूत्रसंचालन तर मंगेश वाघमारे यांनी पाहुन्यांचे आभार मानले.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!