संविधान सन्मान दिन मौजा पिपर्डा (प)येथे मोठया उत्तहाने व साजरा

संविधान सन्मान दिन मौजा पिपर्डा (प)येथे मोठया उत्तहाने व साजरा


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - पिपर्डा ( प)येथील भारतीय बौद्ध समाज मिलिंद फेडरेशन च्या  वतीने संविधान सन्मान दिन  निमित्त आज दिनांक २६/११/२०१९ ला सायंकाळी 6 वाजता  बुद्ध विहिरीच्या पटगांवर सर्व महामानवानं अभिवादन करून  धम्म ध्वज ध्वजारोहण करून बुद्ध वंदना घेहुन कार्यक्रमला सुरवात करण्यात आली,भारतीय संविधानाची शपथ व घेण्यात आली.रुपचंद बरसागडे माजी सरपंच यांचा  अद्यक्षेत मध्ये कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली,भारताच्या घटना परिषदेने अथक परिश्रम घेऊन देशाची राज्यघटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला अर्पण केली. त्या घटनेला ७० वर्षे ११ महिने २९ दिवस होत असून.
 २६ नोव्हेंबर हा संविधान दिन उत्साहात साजरा करून लोकशाही संपन्न करू या, असे प्रबोधन मा,चूणारकर सर  यांनी केले आहे.
घटना परिषदेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटना देशाला अर्पण केली. त्यानंतर दोन महिन्यांनी २६ जानेवारी १९५० पासून या घटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि देशामध्ये लोकशाही राज्यव्यवस्था उभी केली. त्याचे उत्तरदायित्व म्हणून २६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात झाली. संविधान दिन साजरा करून लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुभाव ही मूल्ये आणि राष्ट्राची एकात्मता बळकट कराव असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी कारन्यात आले,या वेळी कार्यक्रमास जगदीश सूर्यवंशी,सातपुते साहेब,पांडुरंग कळाम,हरिहर चुनारकर, उपस्थित होते. व सायंकाळी 7 वाजता स्नेहभोजन चा कार्यक्रम करण्यात आला,सदर कार्यक्रमाचे संचालन अतुल रमेश मेश्राम,व आभार मनोज उद्धव खोब्रागडे यांनी केले या कार्यक्रमास यांनी निलकांठ मेश्राम,कुणाल रामटेके,प्रिंटम तांगडे, समीर मेश्राम,शुभम चुनरकर,पाटवाळी मेश्राम,समीर मेश्राम,हिमा रामटेके,तेजस गोंडाने, कु,रामटके व यांनी सदर कार्यक्रम मोठया हिरिरीने भाग घेतला व कार्यकर्म घडहून आणला या कार्यक्रमास  उपासक उपसकांनी मोट्या संख्यनी उपस्थिती होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!