तळोधी येथील अशोक दंडलवार यांचे जम्मू काश्मीर येथे निधन

तळोधी येथील अशोक दंडलवार यांचे जम्मू काश्मीर येथे निधन



तळोधी (बा.) यश कायरकर
                    येथील अशोका इंजिनीयर वर्क शॉप चे मालक  तथा धनश्री पतसंस्थेचे माजी संचालक श्री. अशोक रामभाऊ  दंडलवार वय५२ यांचे आज दि.१६.११.२०१९ला निधन झाले. ते वैष्णो देवी दर्शना करीता गेले असता त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांना जम्मू येथील दवाखान्यात भरती करण्यात आले त्यातच त्यांचे प्राण गेले.त्यांच्या सोबत त्यांचा परिवार होता.त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा,मुलगी, भाऊ बहीण ,जावई असा आप्तपरिवार 
आहे.त्यांच्या निधनाची बातमी कळताच तळोधी शहरात शोककळा पसरली .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!