मूल येथे कन्नमवार यांची पुण्यतिथी साजरी
मूल (सोमेश्वर रेड्डीवार)
मा. सा. कन्नमवार यांची पुण्यतिथी साजरी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा. सा. कन्नमवार यांची पुण्यतिथी त्यांच्या कर्मभूमी मूल येथील कन्नमवार सभागृह मूल येथे बेलदार समाज बांधवांनी
मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली व मा. सा. कन्नमवार यांच्या पुतळ्याला पुष्पहार टाकून साजरी करण्यात आली यावेळी मोठया संख्येने बेलदार समाज बांधव उपस्थित होते



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!