26 नोव्हेंम्बर रोजी चिमूर येथे रोशनी सातपुते स्मूर्ती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर
26 नोव्हेंम्बर रोजी चिमूर येथे रोशनी सातपुते स्मूर्ती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर
शंकरपूर (जगदीश पेंदाम)
जय संतोषी माँ ग्रुप चिमूर व डाँ हेडगेवार रक्तपेढी यांचे संयुक्त विध्यमाणे दिनांक 26 नोव्हेंम्बर ला श्रीहरी बालाजी देवस्थान चिमूर येथे आयोजित केली आहे,
रक्तदान केल्याने शरीरातील रक्त तयार करणाऱ्या पेशींना लगेच प्रेरणा मिळते व 48 तासाच्या आत नवीन शुद्ध रक्त भरून येते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते, व्हाद्यविकार, कर्करोग होण्याचे प्रमाण कमी होते, आपण दिलेले रक्त दुसऱ्याचे प्राण वाचवू शकतात त्यामुळे जास्तीत जास्त व्यक्तींनी रक्तदान करावे,
असे आव्हान जय संतोषी माँ ग्रुप, नवयुवक जय श्रीराम भजन मंडळ, संत वैराग्यमूर्ती गाडगेबाबा उत्सव समिती चिमूर च्या वतीने प्रकाश सातपुते, रवी सातपुते, अशोक मेश्राम, गुणवंता चटपकार, मारोती शेंडे, सुनील सवसाकडे, अरविंद गोरशेट्टीवर, अमर
वांढरे, लखंन चटपकार, नयन साठोने, गोपाळराव बावनकर, राजू मेश्राम ,अंकुश जुमडे, राजू देसाई, सागर पायलीमोडे, कृष्णा दडमल, सारंग भट्ट, रुपेश लांडगे, सतीश ठाकूर, काशीनाथ नैताम, कस्तुब रेगुलवार ,रवी बावनकर, पंकज सातपुते,
मिथुन शेंडे, दिनेश कठाने, संदीप शेळकी, मिलिंद सातपुते, रामू चटपकार,प्रवीण शिवरकर,शुभम सातपुते, गौरव सातपुते, ऋषभ सातपुते यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!