पंचायत समिती स्थरावरील ग्राम पंचायत मदनापूर येथे आमचं गाव आमचं विकास कार्यशाळेचे आयोजन

पंचायत समिती स्थरावरील ग्राम पंचायत मदनापूर येथे आमचं गाव आमचं विकास कार्यशाळेचे आयोजन


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक.१९/११/२०१९ तालुक्यातील चिमूर पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा मदनापूर येथे "आमचं गाव आमचं विकास"अंतर्गत  गण स्तरीय कार्यशाळा चे आयोजन मदनापूर येथे दिनांक १९/११/१९ या तारखेला मदनापूर येथील ग्राम पंचायत च्या शाळेत च्या वर्ग सभागृहात ही कार्यशाळा पार पडली त्या कार्यशाळेला उपस्थित श्री,गजानन भाऊ बुटके जिल्हा परिषद सद्यस्य चंद्रपूर , लांडगे वि. अ. चिमूर , अंगणवाडी पर्यवेक्षिका वाघमारे मॅडम यांनी कार्यशाळा करिता उत्तम मार्गदर्शन करून यशस्वी केले. तसेच मा श्री,संजय पुरी  गट विकास अधिकारी यांनी कार्यशाळेचे नियोजन, मार्गदर्शन,आदेशनवे मदनापूर पंचायत समिती गण मदनापूर  अंतर्गत विहिरगाव,विगिरगाव तू,  पळसगाव, पिपर्डा, वडसी, महादवाडी, च येथिल ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य , ग्रामस्तरीय कर्मचारी, बचत गट प्रतिनिधी, आशा वर्कर,, अंगणवाडी सेविका  इत्यादी उपस्थित होते.
कार्यशाळेला सन्माननीय जि.प. सदस्य गजानन बुटके यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उत्तम नियोजन व व्यवस्था ग्रामपंचायत मदनापूर यांनी केले. यासाठी सरपंच श्रीरामे उपसरपंच मदनापूर,  तसेच सर्व सदस्यांचे व ग्राम सेवक श्री.केशव गजभे सर ,संगणक परिचक विनोद धुर्वे, बाळू धारने, व पाणी पुरवठा कर्मचारी यांचे या कार्यशाळेला सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!