वाघाच्या हल्ल्यात देवकन्या ठार



ब्रह्मपुरी (वार्ताहर)
ब्रम्हपुरी तालुक्यातील भगवानपूर (चोरटी) येथील शेतकरी महिला सौ देवकण्या गणपत चौधरी (वय ४५) वर्ष दि १४.११.२०१९ रोजी स्वतःच्या  शेतात धान सर्वां वेचायला गेली असता नरभक्षक वाघांनी तिच्यावर झडप घालून जागीच ठार केले.
या घटनेमुळे या परिसरात भीतीचे वातावरण तयार झाले असून या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करून पीडित कुटूंबाला आर्थिक मदत देण्याची व कुटूंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची मागणी गावकरी  करीत आहे.

२ टिप्पण्या:

झिंदाबाद!