कोजागिरी एक दुग्धशर्करा कार्यक्रम ग्रामीण भागात मोठया उत्सहाणे साजरा

कोजागिरी एक दुग्धशर्करा कार्यक्रम ग्रामीण भागात मोठया उत्सहाणे साजरा


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - कोजागिरी पौर्णिमेची रात्र  मोठया आनंद उत्सवाणे साजरी केली . आज दुध चंद्राच्या शितल किरणात तापवून सामुहिक रित्या प्राशन केल्या जाते.

शरद पौर्णिमेच्या (कोजागरी) चांदण्यात रात्र जागवण्याची परंपरा आहे. त्याला कारणही तसेच आहे. या पौर्णिमेच्या  दिवशी खीर खाण्याचीही परंपरा असून, चंद्राच्या किरणांमध्ये विशेष शक्ती असते असाही समज आहे.

यंदा कोजागिरी पौर्णिमा आज (१३ ऑक्टोबरला ) आली ,काही उमेदवारही कोजागिरी पौर्णिमाचा उपयोग मोठया कैशल्याने आपल्यासाठी करण्यात येणार आहे,तर काही मंडळींनी मोठया मंडळात दुग्ध शर्करा चा उपयोग ही करून घेतला जात आहे, या विधानसभेत विधानसभा निवडणुकी चा कार्यक्रम मध्ये कोजागिरी पौर्णिमाच्या रात्रौ सुद्धा काही उमेदवार आपला प्रचार करून घेणार आहेत, 
वर्षावासातील सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन कुणाच्याही मनात द्वेषभावना न रहावी म्हणून आजच्या दिवशी सर्व भिक्षू सामुहिकरित्या दुध तापवून त्याची गोड खीर बनवून प्राशन करायचे.
 दुध हे शांत पेय आहे. त्यातल्या त्यात ते चंद्राच्या शितल किरणांत तापविले ,तर त्यात एकप्रकारचे तेज प्राप्त होत असते. वर्षावासातील राहुटी चर्चेत तापलेल्या मनांना शांत करण्यासाठी सामुहिकरित्या आनंदोत्सवात साजरा केला गेला,आज तोच दिवस कोजागीरीच्या रुपात साजरा होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!