उप विभागीय अधिकारी यांनी थातूर - माथूर चौकशी करून १७१/ब/२ क्रमांकाची चुकीच्या पद्धतीने दिली अकृषक लेआऊट ची परमिशन - राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगेशजी बारापत्रे यांची मागणी
उप विभागीय अधिकारी यांनी थातूर - माथूर चौकशी करून १७१/ब/२ क्रमांकाची चुकीच्या पद्धतीने दिली अकृषक लेआऊट ची परमिशन
- राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगेशजी बारापत्रे यांची मागणी
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - उप विभागीय अधिकारी चिमूर यांनी थातूर - माथूर चौकशी करून १७१/ब/२ क्रमांकाची चुकीच्या पद्धतीने अकृषक लेआऊट ची परमिशन दिली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष मंगेशजी बारापत्रे यांनी मागणी केली आहे.
तरी या संपूर्ण लेआऊट ची चौकशी करून राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई लगत हा अकृषक लेआऊट आहे व या लेआऊट ला मुख्य मार्गाने रोड न देता नकाशामध्ये चुकीच्या पद्धतीने मागच्या बाजूने रोड दर्शविलेला असून हा लेआऊट १०१% बोगस असून याची चौकशी शासकिय स्तरावर योग्य त्या पद्धतीने करून कारवाही करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष मंगेशजी बारापत्रे यांनी केली आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!