जांभुळघाट येथे रानडूक्कराच्या हल्यात शेतकरी गभीर जखमी

जांभुळघाट येथे रानडूक्कराच्या हल्यात शेतकरी गभीर जखमी


जांभुळघाट -  प्रतिनिथी ( केवलसिंग जुनी )


जांभुळघाट : -  चिमुर तालुक्यातील मौजा जांभुळघाट येथे दि.१४-९-२०१९ ला .दु. ३:०० वाजता गाव लगत शेतात विठ्ठल शंकर नागोसे वय ५५ वर्ष आपल्या बकऱ्या चारीत असताना अचानक डूक्कराने मागुन हमला केला व गभीर जखमी केले.सभोवताच्या शेतकऱ्याने आरडा-ओरड केल्याने तीतुन डूक्कर बाजुने निगुन गेला.
   
तात्काल जांभुळघाट रुग्णलयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार शुरु आहे. जखम गभीर असल्या चे कळले.रुग्ण हा शेती व स्वत:च्या काही बकऱ्या व्यवसाय करीत असुन वनविभागा कडून तात्काल मद्दत मिळावी.अश्या प्रकाची घटना होत असल्याने वन्य प्राण्याचे बंदोबस्त करन्यात यावी, गावकऱ्याची मांगणी होत आहे. शेतकऱ्याची वन्य प्राण्या पासुन या परीसरात दहशत निर्मान झाली आहे.वनविभागाने लक्ष देऊन वण्यप्राण्याचा बंदोबस्त करावी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!