पळसगांव(पि) येथील बहिनिना मिळाला भाऊभेट मिक्सर

पळसगांव(पि) येथील बहिनिना मिळाला भाऊभेट मिक्सर

आमदार बंटीभाऊ भांगडीया हे सामाजिक उपक्रमशील लोकप्रतिनिधी
मा,प्रविणभाऊ गणोरकर मासळ जिल्हा परिषद भाजपा क्षेत्र प्रमुख


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )


पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्रातील अगदी ताडोबा बफर झोनलगत असलेल्या मौजा पळसगांव (पि)येथील महिलेला रक्षा बंधनभेट ची उत्सुकता शिगेला पोहोचली होती ती आज दिनांक १२/९/२०१९ हनुमान मंदीरराच्या परिसरात मध्ये चिमूर विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय आमदार मा,बंटीभाऊ भांगडीया यांच्या कडून पळसगांव येथेे मिक्सर वाटप करण्यात आले.
  आमदार बंटीभाऊ भांगडीया हे राजकारण करीत असताना सामाजिक उपक्रम कार्याचा वसा सतत ठेवत असून रक्षाबंधन कार्यक्रमात बहिणींना भेटवस्तू देत असतात तेव्हा बहिणींना भेटवस्तू देण्यासाठी यावेळी मिक्सर देत असून बहिणींनी भेटवस्तू आनंदात स्वीकारून आमदार बंटीभाऊ भांगडीया सोबत राहण्याचे आवाहन प्रविणभाऊ गणोरकर मासळ जि.प. भाजपा प्रमुख यांनी केले. पळसगांव येथील आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या भेटवस्तू मिक्सर वाटप कार्यक्रमात पस क्षेत्र प्रमुख गजानन गुळधे,विनोद मेश्राम,भाजपा युवा नेते राजू आत्राम,भाजप नेते,जाणिक बन्सोड,वर्षा लोणारकर,भाजपा कार्यकर्ता विनायक ठाकरे ,भाजपा कार्यकर्ता,संजय गावतुरे,भाजपा नेते हाफिज शेख,भाजपा कार्यकर्ते ग्राम,प सदस्य,ज्ञानेश्वर गुरनुले,माजी पंचायत समिती सदस्य वर्षा लोणारकर,वंदना दडमल ,भाजपा प्रमुख सुधीर जुमडे,आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!