स्थानिक आमदार निधी अंतर्गत वार्ड 2 नागेपली येथील सिमेंट रोडचा उद्घाटन जि.प.सदस्य सुनीता कुसनाके प.स सभापती सुरेखा आलाम प. स.सदस्य मोहूर्ले यांचा हस्ते संपन्न

स्थानिक आमदार निधी अंतर्गत वार्ड 2 नागेपली येथील सिमेंट रोडचा उद्घाटन  जि.प.सदस्य        सुनीता कुसनाके 
 प.स सभापती सुरेखा आलाम
प. स.सदस्य मोहूर्ले यांचा हस्ते संपन्न.

अहेरी(सेवा पवार)

नागेपलि येतील वार्ड न.2 विठ्ठल मोहल्ला येतील आमदार निधी अंतर्गत सी.सी.रोड चा उदघाटन करण्यात आले.या ठिकाणी अंगणवाडी असून मागील एक दोन वर्षापासून त्या ठिकाणी लहान-लहान मुलाना जा- ये करिता पाण्या पावसात कसरत करावी लागत होती.

आज त्या ठिकाणी आमदार स्थानिक विकास निधी  सन.2019-20 अंतर्गत सी.सी.रोड चा उदघाटन जि.परिषद सदस्य सुनीताताई कुसनाके , प.समिती.सभापती  .सुरेखा आलाम व प.समिती सदस्य श्रीमती. मोहूर्ले म्याडम यांचा हस्ते सिमेंट रोड चा  उदघाटन करण्यात आले. 

या उद्घाटनप्रसंगी ग्राम.पंचायत सदस्य विजय आत्राम आवीस चे सामजिक कार्यकर्ता श्री.अशोकभाऊ राप्पेलीवार , आवीस.चे जेस्ट समाजिक कार्यकर्ता चूणारकर काका, विनोद कोटरंगे , गिल्लस , दिनेश, विनोद मेश्राम व आवीस चे पदाधिकारी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!