आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र यांच्या कार्याचा कलापथक द्वारे आढावा

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमूर विधानसभा क्षेत्रा मधील पळसगांव (पि) येथे आज दिनांक १४/९/२०१९ ला सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान हनुमान मंदिराच्या पटांगणावर चिमूर विधानसभा क्षेत्राचे विधे्मान आमदार मा बंटीभाऊ भांगडीया यांच्या ५ वर्षात केलेल्या विकास कामाचा आढावा कलापथका द्वारे सादर करण्यात आला.
बंटीभाऊ चा एकाच द्यास चिमूर विधानसभेचा सर्वांगीण विकास, विनोदात्मक ,मनोरंजनात्मक भावनात्मक कला सादर करून मतदाराच्या ओठावर एकच चर्चा की बंटीभाऊ देव आहेत,कलपथकच्या कलावंतांनी विनोदी आवाजात ज्या पक्षा कढून भेटलं मटण त्याच पक्षाचे दाब बटण असल्या विनोदी गीताद्वारे कलेद्वारे त्यांनी कला सादर करण्यात आली.
आता पर्यंत लोक उपयोगि सामाजिक केलेल्या कार्याचा आढावा सादर करण्यात आला, बंटी भाऊचा एकाच द्यास चिमूर क्षेत्राचा सर्वांगीण विकास या महत्वपूर्ण विषयाला हात टाकून आता पर्यंत चिमूर क्षेत्रारातील झालेल्या विकास कामाचा आढावा सादर करण्यात आला ,हे सर्व काही येणारी निवडणूक पाहून आहे अशी चर्चा मतदारांमध्ये रंगत होती ,हे सर्व कला येणाऱ्या निवडणुकी मध्ये कामी पडते कि नाही ये येणारी निवडणुक निकालावरून कळेलच सदर कार्यक्रमामध्ये श्री,राजू आत्राम,मदनापूर शक्ती केंद्र प्रमुख,संजय गावतुरे,जानिक बनसोड बूथ अद्यक्ष,ज्ञानेश्वर गुरनुले बूथ अद्यक्ष,प्रजवल लोणारकर,भूषण बन्सोड यांच्या विषश उपस्थिती मध्ये कार्यक्रम सादर करून भाजपा नेता,हाफिज शेख यांनी आभार मानून कार्यक्रमची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!