कार्यकर्ता प्रवेश.

अहेरी (सेवा पवार)

आवीसचा कार्यकर्त्यांनी बाबा समर्थक म्हणून प्रवेश केला.आज रेपणपल्ली ग्रामपंचायत हद्दीतील आविस पार्टीचे अनेक कार्यकर्ता आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज राजवाडा अहेरी येथे युवानेता ऋतूराज् जी  हलगेकर तसेच जिल्हा परिषद बांधकाम सभापती भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या उपस्थितीमध्ये माजी सरपंच लक्ष्मण येलम तसेच बाबा चे कट्टर कार्यकर्ता इक्बाल शेख यांच्या साक्षीने आज धर्मरावबाबा समर्थक म्हणून प्रवेश केली आहे.

 यामध्ये जम्पू सिडाम .शंकर गेडाम .नरेश सिडाम .सुनील येलम. अनिल सिडाम .रामदास मडावी .उमेश सिडाम .राजू येलम. अविनाश कोडापे. हेमंत येलम .नागेश सिडाम .अजय सिडाम. दीपक सडमेक.सुधाकर सिडाम . पापया आलाम .गुलाब ते. दशरथ सिडाम .तुळशीराम मडावी. श्रीनिवास आलाम .सुरेश पोरतेट. हेमंत यल्लम. दशरथ सिडाम. कांता येल्लम. निर्मला सिडाम. सगुना मडावी .या सर्व रेपणपली वासी आज बाबा समर्थक म्हणून प्रवेश केलेले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!